top of page

MVTV च्या ठेव योजना
ठेवींवरील व्याजदर - 22/07/2024 पासून लागू
त्या त्या दिवशीचे ठेवींवरील व्याजदर तसेच इतर अटींसाठी कृपया आपल्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा फोन करावा.
01.
सेव्हिंग अकाऊंट
व्याजदर - 3%
02.
शॉर्ट टर्म ठेव योजना
कालावधी - 14 ते 90 दिवस
व्याजदर - 6%
03.
मासिक ठेव योजना
कालावधी - 36 महिने
व्याजदर - 10%
04.
दैनंदिन ठेव
कालावधी - 12 महिने
व्याजदर - 5%
05.
पुनरावर्ती ठेव
कालावधी - 12 महिने
व्याजदर - 7%

पुनरावर्ती ठेव
कालावधी - 36 महिने
व्याजदर - 8%
06.
मुदत ठेव
कालावधी - 36 महिने
व्याजदर - 9.5%
07.
मुदत ठेव
कालावधी - 24 महिने
व्याजदर - 9.25%
08.
लखपती ठेव
कालावधी - 36 महिने
व्याजदर - 8.5%
दरमहा - रू. 2500/-
09.
दामदुप्पट योजना
कालावधी - 90 महिने
bottom of page